उद्या मोठा खगोलीय बदल! शुक्र ज्येष्ठा नक्षत्रात या 3 राशींवर पडणार धन-वर्षाव, नशीब होणार तिजोरीभर

Gemini Horoscope 2025

Gemini Horoscope 2025 | उद्या संध्याकाळी आकाशात एक महत्त्वाचा खगोलीय बदल होणार आहे. धन, ऐश्वर्य आणि समृद्धीचा कारक मानला जाणारा शुक्र आपली चाल बदलत ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३४ मिनिटांनी शुक्र बुधाच्या अधिपत्याखाली असलेल्या या नक्षत्रात पाऊल ठेवेल आणि तब्बल २० डिसेंबरच्या सकाळपर्यंत याच नक्षत्रात राहील. प्रत्येक बदलासोबत … Read more