महाराष्ट्रात रेल्वे क्रांती! 90 हजार कोटींचा पाऊस, 5 हजार किमी प्रकल्प आणि 132 स्थानकांचा कायापालट  संपूर्ण यादी वाचा! 

Maharashtra Railway Project

Maharashtra Railway Project | महाराष्ट्रात रेल्वे जाळ्याचा विकास आता कधी नव्हता इतक्या वेगाने होतोय. राज्यसभेत केंद्राचे रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जे आकडे मांडले, ते ऐकून सामान्य माणूसही थक्क होईल अशी परिस्थिती आहे. कारण गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सरकारने केलेली गुंतवणूक तब्बल 20 पट वाढली आहे. … Read more